Sunday, July 6, 2014

Love Sms In Marathi Love SMS In Hindi English Messages In Urdu in Marathi Hindi Girlfriend Images Bangla for Girlfriend Photos

Love Sms In Marathi Biography

Source link (google.com.pk)

दोन पाय किती विसंगत असतात.... एक पुढे नि एक पाय मागे... पुढच्याला गर्व नसतो....
 मागच्याला अभिमान नसतो... कारण त्याला माहित असत..... क्षणात हे बदलणार असत...
याचंच नाव जीवन असत

एका मुलाने प्रपोज करताना बोललेले सुंदर वाक्य...:
"जेव्हा मी मोठा होईन आणि माझी मुलगी मला विचारेल कि,
"बाबा, तुमचे पहिले पहिले प्रेम कोण होत"?
तेव्हा मला कपाटातून जुने फोटो काढून दाखवायचे नाही आहेत,
मला फक्त माझा हात वर करून बोटाने दाखवायचेआहे कि,
"ती किचन मध्ये उभी आहेना तीच माझे पहिले पहिले आणि शेवटचे प्रेम आहे"

खरचं..प्रेम म्हणजे काय असतं ...तिच्या डोळ्यांतील अश्रु जेव्हा .....
आपल्या डोळ्यांतुन ओघळतातं ....ते प्रेम असतं .......
तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा .....तिच्या गालावरील खळीतुन खुलतं .....
ते प्रेम असतं ...जेव्हा तिच्या आठवणीच ........तुमचा श्वास बनतातं .......
ते प्रेम असतं ...जेव्हा तिच्या येण्याची हलकीशी चाहूल .....
तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते .....ते प्रेम असतं .....
तिच्या काजळ डोळ्यांतील काळजी .....नकळत सांगुन जाते की ......
या जगात आपलं हक्काचं कुणीतरी आहे .....ते प्रेम असतं ......
जेथे शब्दांची गरज नसतेच कधी ......एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन
जातो .....न बोलताच भावना व्यक्त होतात .....ते प्रेम असतं ......
विरहाचा प्रत्येक क्षण जेथे ......युगांसमान भासतो .....ते प्रेम असतं ......
चांदण्या रात्रीतील रेश्मी स्वप्नं .....दोघांच्या पण डोळ्यांत जन्म घेतातं .....
काही हळुवार क्षणांना दोघंही जिवापाडजपतातं ....
ते प्रेम असतं ......जेथे असतात तिच्या नजरांचे तीक्ष्ण
बाण ......अन् त्यांच अचुक लक्ष्य असतात तुम्ही .....
हेच हेच तर प्रेम असतं .......

सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच
संसारात यशस्वी होतात असे
नाही
पण.........
जीवन सुंदर बनवणार्या मुलीच्या प्रेमात
पडणारे १००% यशस्वी होतात....!!

जेव्हा एकाटेपणाची,असशील तु राणी...
जगाचा अनुभव घेवुन,होशिल तु शहाणी...
उशिरा का होईना तुला,तुझी चुक उमजेल...
पण फ़ारच उशिर,झाला असेल

कोण म्हणत प्रित यशस्वी करणयाची लग्न हिच रित आहे..........

आजिवन एकमेकाना सुखात पाहण्याची इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे............!!!!!

♥♥मुलीच्या हातात मेहंदी फार सुंदर दिसते...♥♥
. . आणि मुलांच्या हातात....? . .. ... ....
ღ~••••♥
♥♥मेहंदी वाल्या मुलीँचे हात फार सुंदर दिसतात..!♥♥

प्रेयसी -चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे संशयाने बघतात..., नावे ठेवतात...., त्यांना वाटते आपण
टाईमपास करत आहोत .....!! मला नाही आवडत असं..., अशाने खर्या प्रेमाची किंमत कमी होते ना ..???
हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व तिला विचारतो ह्याची किंमत किती...... ????
...
प्रेयसी - पाचशे !!
प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि आता ह्याची किंमत किती ....???
प्रेयसी - पाचशेच !!
प्रियकर  ती नोट खाली टाकतो..., धुळीत मिळवतो.....आता ह्याची किंमत किती...??
प्रेयसी - पाचशेच !!
प्रियकर- हं बरोबर ....!! आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू....,
लोकांनी कितीही नावे ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही.....!

प्रेयसी :- किती प्रेम करतोस माझ्यावर ?
प्रियकर :- आकाशात बघ !!
प्रेयसी :- विषय बदलू नकोस !!
... प्रियकर :- तू आकाशात बघ तर !!
प्रेयसी :- ओक आणि ?
प्रियकर :- मोज आणि सांग किती तारे आहेत ते !!
प्रेयसी :- ते अशक्य आहे !!
प्रियकर :- माझे तुझ्यावर किती प्रेम आहे ते सांगण सुद्धा असंच अशक्य आहे.

"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं .

वाट  पाहशील  तर  आठवण  बनून  येईन  ,तुझ्या  ओठावर  गाणे  बनून  येईन ,
एकदा  मनापासून   मला  आठवून  तर  बघ ,
तुझ्या  चेहऱ्यावर  गोड  हास्य  बनून  येईन

♥ " जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे ......
तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वताहाच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!! " ♥ ♥ ♥

एका मिनिटा मध्ये ७२ वेळा आपलं हृदय धडधडत असते ...........
.. पण तुझे हृदय एका मिनिटात एकदाच जरी धडधडले तरी तू जिवंत राहू शकशील, ............
कारण एका मिनिटात ७१ वेळा माझे हृदय तुझ्यासाठीच धडधडत असते

"खूप खूप महिन्यांनंतर जेव्हा मी त्याला भेटले, तेव्हा एक शब्द सुद्धा बोलू नाही शकले ............
 कशी बोलणार ???
कारण आनंदच इतका झालेला, कि संपूर्ण भेट आश्रू पुसण्यातच गेली !!!!! ♥ ♥ ♥

" फसवून प्रेम कर .... पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर ......... पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर ......... पण प्रेम करून हृदय तोडू नकोस !!! "

" पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला,
एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला !!! "

♥ " जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे .......
तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वताहाच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!! " ♥ ♥ ♥

" फुला सारखी हसत राहिलीस... तर मी खुश आहे,
मोकळेपणाने जगत राहलीस .. तर मी खुश आहे,
मी असं नाही म्हणत कि रोज मला भेट ..........
दिवसातून फक्त एकदा जरी माझी आठवण काढलीस. तर मी खुश आहे " ♥ ♥ ♥

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे

No comments:

Post a Comment