Saturday, July 5, 2014

Love Sms In Marathi Love SMS In Hindi English Messages In Urdu in Marathi Hindi Girlfriend Images Bangla for Girlfriend Photos

Love Sms In Marathi Biography

Source link (google.com.pk)

Tu mahantes tujh ek phool majhyakade udhaar aahe,
agg vede kas saangu……
Tech tar majhya jagnyacha ek aadhar aahe.

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे

तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम..!!!!!

क ३४ वर्षाचा माणूस समुद्र
किनारी बसला असतो...
त्याची मर्सिडिस कार त्याच्या मागे पार्क
असते...
एका हातात रोलॅक्सच घड्याळ असतं...
दुसर्या हातात आयफोन असतो...
अंगात अरमनीचा सूट असतो...
पायात इटालिअन बूट असतात..
गाडीत स्विसबॅंकेच चेकबुक असतं...
पण डोळ्यात अश्रू असतात 
का ??
कारण त्याची नजर शेजारी बाकावर
बसलेल्या ४
मित्रांवर पडते..
जे आपल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करत
असतात..
तात्पर्य : जेंव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना मिस करतात..
तेंव्हा कुठलाच ऐश्वर्य तुमच्या अश्रूंना थांबवू शकत
नाही...

प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.

तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात
ती ...
तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात
ती ...
तिला भिजायला आवडत मला भिजताना ति ..
तिला भिजायला आवडत मला भिजताना ति ...
तिला बोलायला आवडतं
आणि मला बोलताना ती ....
तिला बोलायला आवडतं
मला बोलताना ती ...
पण मला ती खुप आवडते
मला ती खुप खुप आवडते
पण तिला मी आवडत
नाही ....

डॉक्टर - हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे..
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा..
गंपू - डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.
डॉक्टर - किती वेळ खेळता?
गंपू - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत..

झंप्याच्या लग्नाच्या तीन
महिन्यानंतरच त्याच्या घरी मूल जन्माला आले.......
झंप्या : हे काय तीन महिन्यातच
मुलगा कसा झाला ?
झंपि : तुमच्या लग्नाला किती महिने झाले ?
झंप्या : तीन
झंपि : माझ्या लग्नाला किती महिने झाले ?
झंप्या : तीन
झंपि : मुलगा किती महिन्यानी जन्माला आला ?
झंप्या : तीन
झंपि : एकूण किती महिने झाले?
झम्प्या : आयला हो ९ महिने झाले टाईम कसा गेला समजलेच नाही....

गुरुजी = लोफर आणि आँफर यातफरक काय आहे?
झंम्पा = गुरुजी मुलगा जर I LOVE YOU बोलला तर लोफर आणि जर मुलगी बोलली तर आँफर

जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिच्या घरचे
विचारतात...
"कोण आहे तो हरामखोर ??"
आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर
त्याच्या घरचे विचारतात...
"काय रे हरामखोरा किती पिलास...??"
तात्पर्य - उलटी मुलाला होवो
अथवा मुलीला "हरामखोर" नेहमी मुलगाच
असतो..!!!

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही 
आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील

दारू एके दारू, पार्टी झाली सुरु.
दारू दुणे ग्लास, मजा येईल खास.
दारू त्रिक वाईन, वाटे कसे फाईन.
दारू चोक बियर , टाका पुढचा गिअर.
दारू पंचे रम, विसरून जाऊ गम.
दारू सक ब्रँडी, आण चिकन अंडी.
दारू सात विस्की, कॉकटेल करता रिस्की.
दारू आठ बेवडा, आणा शेव चिवडा.
दारू नव कंट्री, मारा परत एंट्री.
दारू दाहे प्याला, स्वर्ग सुखी न्हाला...!

लोक म्हणतात पुनर्जन्म खरा असतो..
प्रेमाला मुकलेला जीव याजन्मी पुन्हा भेटतो..
कधी कधी मग आपण नात्यावर हताश का होतो..
वरून बांधलेल्या गाठी माणूस एका सहीवर कसा सोडतो..

मिठीत तुझ्या अलगद लपवून घे मला...
कारण तुझ्या मिठीत मला पांघुरणात आल्यासारख वाटत...
तुझ्या मिठीत जगाचं अस्तित्व हरवल्यासारख वाटत...
कोणताच आवाज नाही....
कोणतीच चाहूल नाही...
फक्त तुझ्या माझ्या हृदयाची स्पंदनेच एकू वाटत..
मिठीत तुझ्या आज मला हरवावस वाटत ...
आणि हा क्षण इथेच थांबवावा बस इतकच वाटत..

जरा ऐक ना..., काही सांगायचे आहे तुला...
तुला भेटताना..., होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे मला...
तुला पाहताना..., हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला...
तुझ्या बरोबर चालताना..., हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला...
तू सोबत असताना..., सुर्याची किरणे देखील गार वाटतात हे सांगायचे आहे तुला....
तू नसताना..., तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहे तुला... 
तुझ्यावर किती प्रेम करते सांगायचं आहे मला...

प्रेयसी  चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे
संशयाने बघतात, नावे ठेवतात, त्यांना वाटते आपण
टाईमपास करत आहोत ..... मला नाही आवडत असं, अशाने
खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!"
हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत किती ?
प्रेयसी :पाचशे !!
प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :-"आता ह्याची किंमत
किती 
प्रेयसी  पाचशेच !!
प्रियकर :ती नोट खाली टाकतो, धुळीत
मिळवतो"आता ह्याची किंमत किती?"
प्रेयसी  पाचशेच !!
प्रियकर "हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू,
लोकांनी कितीही नावे
ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार
नाही !!!

प्रेयसी  प्रेमाचे चिन्ह जे बदाम त्यातून नेहमी आरपार गेलेला बाण का दाखवितात ?
प्रियकर  जसे रस्त्यावरील रहदारीचे चिन्ह गाडी चालविण्याराला सावधानतेचा इशारा देते, 
तसेच प्रेमात पडू पाहणार्या मित्र-मैत्रिणी साठी हा सावधानतेचा इशारा आहे, " कि बाबांनो प्रेमात पडत आहात, पण जरा जपून,
 हा बाण टोचतो आणि हृदय दुखवले जाते !!!!

काही काही माणसे किती खोट बोलतात त्यांचा बोलण्यातून वाटते यांनी खोट बोलण्याचा डिप्लोमा केला आहे.
समोरचा माणसावर आपण खूप विश्वास ठेवतो आणि अचानक एक दिवशी कळते कि ती वक्ती त्या विश्वासाला लायक नव्ह्तीच
त्या वेळी खूप वाईट वाटते. 
जर एखाद्याला तुमचाशी मैत्री करायची असेल किंव्हा त्या वाक्तीचे तुम्चावर मनापासून प्रेम असेल ,
तर तो/ ती तुमचा स्वीकार तुम्ही जसे आहात तशा परीस्थीतीत करेल.

इतका जवळ येऊ नकोस कि माझी सवयच होऊन जाईल,
पाहू नकोस असे कि प्रेम होऊन जाईल; तुझ्या या भावनांना तू मनामध्येच राहू दे,
नाहीतर- ओठांच्या या गर्म श्वासांना पुन्हा एक बहाणा मिळून जाईल...
तुझी....

एका मुलीने ने देवाला विचारलं......
प्रेम काय असत ?बागेतून एक फुल घेवून ये...ती मुलगी फूल आणायला गेली , 
तिला एक फूल आवडल , पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत , ती पुढे चालली गेली , 
पण तिला चांगल फूल नाही मिळाल जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली , तेव्हा ते फूल तिथे नव्हत , तिला खूप पश्चाताप झाला.......
तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम " जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत ....
 तेव्हा त्याची कदर नाही करत , पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय
असत ..!!

No comments:

Post a Comment